एस्तेर 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 एस्तेरच्या दासींनी आणि खोजांनी येऊन तिला मर्दखयाबद्दल सांगितले, तेव्हा ती अतिशय खिन्न झाली. मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्रे घालावी म्हणून तिने त्याच्याकडे वस्त्रे पाठविली, परंतु त्याने ते घेण्याचे नाकारले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 एस्तेरच्या दासी व खोजे ह्यांनी हे वर्तमान तिला जाऊन सांगितले; तेव्हा राणीला फार खेद झाला; मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्र ल्यावे म्हणून तिने ते त्याच्याकडे पाठवले, पण तो ते घेईना. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जेव्हा एस्तेरच्या दासी आणि तिचे सेवक खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयाविषयी सांगितले, तेव्हा राणी एस्तेर अतिशय दु:खी आणि नाराज झाली. गोणताटाच्या ऐवजी घालायला तिने मर्दखयाकडे वस्रे पाठवली, पण त्याने ती स्विकारली नाहीत. See the chapter |