Online Bible

- Advertisements -




एस्तेर 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा त्याच्या तैनातीतील सेवकांनी त्याला सूचना केली, “एक सुंदर व तरुण कुमारिका राजासाठी शोधण्यात यावी.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग त्याची सेवाचाकरी करणारे त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजासाठी तरुण व सुंदर कुमारींचा शोध करावा;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा राजाच्या सेवेतील तरुण सेवक त्यास म्हणाले की, राजासाठी तरुण, सुंदर कुमारींचा शोध घ्यावा.

See the chapter Copy




एस्तेर 2:2

Follow us:

Advertisements


Advertisements