Online Bible

- Advertisements -




एस्तेर 2:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 हा प्रसंग साजरा करण्यासाठी, राजाने आपल्या सर्व अधिकार्‍यांना व सेवकांना एस्तेरसाठी एक भव्य मेजवानी दिली. त्यावेळी त्याने सर्व प्रांतांत रजा जाहीर केली आणि शाही उदारतेने देणग्या दिल्या.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग राजाने सर्व सरदार व सेवक ह्यांना एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली; प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभणारी इनामे दिली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 आपले सर्व प्रमुख अधिकारी सेवक यांना राजाने एस्तेरसाठी मोठी मेजवानी दिली. सर्व प्रांतांमध्ये त्याने लोकांस कर माफी जाहीर केली. आपल्या उदारपणाप्रमाणे त्याने लोकांस बक्षीसे दिली.

See the chapter Copy




एस्तेर 2:18

Follow us:

Advertisements


Advertisements