Online Bible

- Advertisements -




इफिसकरांस 6:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 आपली कंबर सत्याने कसा. नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा,

See the chapter Copy




इफिसकरांस 6:14

Follow us:

Advertisements


Advertisements