इफिसकरांस 4:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 ‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला; कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. See the chapter |