इफिसकरांस 4:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे. तो धारण करावा. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 आणि देवसदृश निर्माण केलेला, सरळमार्गी आणि पवित्र असा नवा मनुष्य धारण करा. See the chapter |