इफिसकरांस 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. See the chapter |