इफिसकरांस 2:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्हीदेखील रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. See the chapter |