Online Bible

- Advertisements -




उपदेशक 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मूर्ख तर हात बांधून बसतात आणि स्वतःचा नाश करून घेतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मूर्ख हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो.1

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मूर्ख हाताची घडी घालून स्वस्थ बसतो आणि काही काम करत नाही, त्याचा देह त्याचे अन्न आहे.

See the chapter Copy




उपदेशक 4:5

Follow us:

Advertisements


Advertisements