Online Bible

- Advertisements -




उपदेशक 2:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 कारण परमेश्वराशिवाय कोण उत्तम भोजन करेल व कोणाला आनंदाचा उपभोग घेता येईल?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 कारण त्याच्या प्रसादाशिवाय खाणेपिणे व सुख भोगणे कोणास प्राप्त होणार?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 कारण माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील अथवा कोण देवापासून वेगळे राहून कोणत्या प्रकारचा सुखाचा उपभोग घेईल?

See the chapter Copy




उपदेशक 2:25

Follow us:

Advertisements


Advertisements