उपदेशक 2:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यांच्या सर्व दिवसांत, त्यांचे काम त्यांना दुःख आणि वेदना अशा आहेत; रात्रीच्या वेळीसुध्दा त्यांचे मन विश्रांती घेत नाही. हे सुद्धा व्यर्थच आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात; त्याची दगदग कष्टमय असते; रात्रीही त्याच्या मनास चैन नसते; हेही व्यर्थच! See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कारण मनुष्याच्या कामाचा प्रत्येक दिवस दुःखदायक आणि तणावपूर्ण असतो. रात्रीदेखील त्याच्या मनास विसावा मिळत नाही. हेही वायफळच आहे. See the chapter |