उपदेशक 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी पाहिले की सुज्ञान मूर्खतेपेक्षा अधिक चांगले आहे, जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग माझ्या नजरेस आले की अंधकारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर मला समजायला लागले जसा अंधारापेक्षा प्रकाश जितका उत्तम आहे तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान हितकारक आहे. See the chapter |