उपदेशक 11:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जो वार्याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो वारा पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो, तो कापणी करणार नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो वारा पाहत राहतो तो पेरणार नाही. जो ढगांचा रंग पाहत राहतो तो पेरणी करणार नाही. See the chapter |