उपदेशक 10:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे, आणि राजपुत्र गुलामाप्रमाणे पायी चालतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी दासास घोड्यावरून जाताना पाहिले, आणि जे यशस्वी लोक होते त्यांना दासाप्रमाणे जमिनीवरून चालताना पाहिले. See the chapter |