Online Bible

- Advertisements -




उपदेशक 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मूर्ख शब्द वाढवून बोलतात. पुढे काय घडणार ते कोणी जाणत नाही; त्यांच्यानंतर काय होणार असे एखाद्याला कोणी व्यक्ती सांगू शकणार काय?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मूर्ख फार वाचाळपणा करतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते; त्याच्यामागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मूर्ख वचने वाढवून सांगतो, पण पुढे काय येणार आहे हे कोणाला माहित नाही. त्याच्यामागे काय होईल ते त्यास कोण सांगेल?

See the chapter Copy




उपदेशक 10:14

Follow us:

Advertisements


Advertisements