Online Bible

- Advertisements -




अनुवाद 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 होरेब पर्वतावर तुम्ही त्यांना इतके संतप्त केले की याहवेह तुमचा नाश करणारच होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तसेच होरेबातही तुम्ही परमेश्वराला संतापवले, तेव्हा तो इतका रागावला की, तो तुमचा संहारच करणार होता.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 होरेबात तुम्ही परमेश्वरास क्रोधाविष्ट केलेत. तेव्हाच तो तुमचा नाश करणार होता.

See the chapter Copy




अनुवाद 9:8

Follow us:

Advertisements


Advertisements