Online Bible

- Advertisements -




अनुवाद 9:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना तुमच्यापुढून घालवून दिल्यानंतर स्वतःशी म्हणू नका, “मी नीतिमान आहे, म्हणूनच याहवेहने हा देश वतन म्हणून घेण्यास मला मदत केली.” नाही! तसे मुळीच नाही, तर या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच याहवेह त्यांना तुमच्यापुढून घालवून देत आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देईल, तेव्हा आपल्या मनात म्हणू नकोस की, ‘माझ्या पुण्याईमुळे परमेश्वराने मला हा देश वतन करून घेण्यास येथे आणले आहे’; खरे पाहता ह्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे परमेश्वर त्यांना तुझ्यासमोरून घालवून देत आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुमचा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून हुसकावून लावेल. पण आमच्या पुण्याईमुळेच परमेश्वराने हा प्रदेश आमच्या ताब्यात दिला असे मनात आणू नका. कारण ते खोटे आहे. परमेश्वराने त्यांना घालवले ते त्यांच्या दुष्टपणामुळे, तुमच्या सात्विकपणामुळे नव्हे.

See the chapter Copy




अनुवाद 9:4

Follow us:

Advertisements


Advertisements