Online Bible

- Advertisements -




अनुवाद 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 या चाळीस वर्षात तुमचे कपडे कधी जीर्ण झाले नाहीत, की तुमच्या पायांना सूज आली नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ही चाळीस वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत; आणि तुझे पाय सुजले नाहीत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले.

See the chapter Copy




अनुवाद 8:4

Follow us:

Advertisements


Advertisements