Online Bible

- Advertisements -




अनुवाद 8:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुमची उपासमार करून तुम्हाला नम्र केले व नंतर तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांनाही पूर्वी कधीही माहिती नसलेला मान्ना खावयास देऊन तुम्हाला शिकविले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर याहवेहच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले; तुझी उपासमार होऊ दिली, आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वराने तुम्हास लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही व तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हास खाऊ घातला. मनुष्य फक्त भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या हर एक वचनाने जगतो हे तुम्हास कळावे, म्हणून त्याने हे सर्व केले.

See the chapter Copy




अनुवाद 8:3

Follow us:

Advertisements


Advertisements