अनुवाद 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याप्रमाणे याहवेह आमच्या परमेश्वराने बाशानचा ओग राजा त्याच्या सर्व सैन्यासह आमच्या अधीन झाला. आम्ही त्यांचा असा संहार केला की त्यांच्यातील कोणीही मागे जिवंत राहिला नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपला देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग व त्याचे सर्व लोक आमच्या हाती दिले आणि आम्ही त्यांना असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यास असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही. See the chapter |