Online Bible

- Advertisements -




अनुवाद 23:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 निषिद्ध विवाहबंधनापासून जन्मलेला अथवा त्यांच्या वंशातल्या अगदी दहाव्या पिढीपर्यंत कोणीही याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जारजाने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जारजाने परमेश्वराच्या सभेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.

See the chapter Copy




अनुवाद 23:2

Follow us:

Advertisements


Advertisements