Online Bible

- Advertisements -




अनुवाद 2:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 त्यावेळी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली. त्यांच्या सर्वांचा नाश केला—पुरुष, स्त्रिया आणि मुले. आम्ही कोणालाही जिवंत सोडले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 त्या वेळी आपण त्याची सर्व नगरे घेतली आणि प्रत्येक नगराचा, त्यांतील पुरुष, स्त्रिया व मुलेबाळे ह्यांच्यासह समूळ नाश केला; आपण त्यांतला कोणीही शिल्लक ठेवला नाही;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 त्यांच्या सर्व नगरांचा आम्ही ताबा घेतला व पुरुष, स्त्रिया, मुलेबाळे ह्याच्यासह सर्वांचा समूळ नाश केला, कोणालाही जिवंत ठेवले नाही.

See the chapter Copy




अनुवाद 2:34

Follow us:

Advertisements


Advertisements