अनुवाद 2:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 मग याहवेह म्हणाले, “सीहोन राजाचा देश तुम्हाला देण्यास मी आता सुरुवात केली आहे. जेव्हा तुम्ही तो देश ताब्यात घ्याल, तेव्हा तो कायमचा तुमच्या मालकीचा होईल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 परमेश्वर मला म्हणाला, ‘सीहोन व त्याचा देश मी तुझ्या ताब्यात देऊ लागलो आहे; त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून तो हस्तगत करायला लाग.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परमेश्वर मला म्हणाला, “सीहोन राजा आणि त्याचा देश हे मी तुमच्या हवाली करत आहे. त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून त्यांचा ताबा घे.” See the chapter |