Online Bible

- Advertisements -




दानीएल 9:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही आणि त्यांनी आपल्या सेवक संदेष्ट्यांच्या मार्फत दिलेले नियम आम्ही पाळले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि आमचा देव परमेश्वर ह्याने आपले सेवक जे संदेष्टे ह्यांच्या द्वारे आमच्यापुढे ठेवलेल्या त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे वर्तण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आम्ही आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, तसेच जी त्याने आपल्या नियमशास्त्राद्वारे त्याच्या संदेष्ट्यांकडून दिली होती.

See the chapter Copy




दानीएल 9:10

Follow us:

Advertisements


Advertisements