Online Bible

- Advertisements -




दानीएल 8:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “त्याच्या कारकिर्दी नंतरच्या काळात, जेव्हा बंडखोर पूर्ण दुष्टाईत येतील, तेव्हा एक भयानक रूपाचा राजा उदयास येईल, जो कूटप्रश्‍न समजणारा तज्ञ असेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापाचा घडा भरला म्हणजे उग्रस्वरूपी, कूटप्रश्‍न समजणारा असा राजा उभा राहील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 त्या राज्याच्या शेवटच्या काळात लोकांच्या पातकाचा घडा भरला त्यावेळी उग्ररुपी बुध्दीमान राजा उदयास येईल.

See the chapter Copy




दानीएल 8:23

Follow us:

Advertisements


Advertisements