दानीएल 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ‘हे चार महाकाय पशू म्हणजे पृथ्वीवर उदय पावणारे चार राजे आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ‘ती मोठाली चार श्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे होत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ती मोठी चार श्वापदे म्हणजे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे आहेत. See the chapter |