Online Bible

- Advertisements -




दानीएल 5:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 यामुळे राजा बेलशस्सर अत्यंत भयभीत झाला आणि त्याचा चेहरा अधिक पांढराफटक झाला. त्याचे अधिकारीदेखील गोंधळून गेले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला, त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा राजा बेलशस्सर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले.

See the chapter Copy




दानीएल 5:9

Follow us:

Advertisements


Advertisements