दानीएल 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा राजाचा चेहरा पांढराफटक झाला आणि त्याला एवढा धसका बसला की त्याची कंबरच खचली आणि त्याचे गुडघे थरथर कापू लागले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा राजाचा चेहरा पडला तो चिंतातूर झाला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. See the chapter |