दानीएल 5:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “तकेल: तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस. See the chapter |