Online Bible

- Advertisements -




दानीएल 5:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ज्ञानी लोकांनी आणि ज्योतिषांनी भिंतीवरील हे लिखाण वाचावे आणि त्याचा अर्थ काय आहे हे सांगावे म्हणून त्यांना माझ्यापुढे आणले पण ते अर्थ सांगू शकले नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आता हा लेख वाचून त्याचा अर्थ मला सांगावा म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्यापुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यांना सांगता येईना.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मला हा लेख वाचून त्याचा अर्थ सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक जे भुतविदया करणारे मजसमोर आहेत पण त्यांना ह्याचा अर्थ सांगता येईना.

See the chapter Copy




दानीएल 5:15

Follow us:

Advertisements


Advertisements