Online Bible

- Advertisements -




दानीएल 4:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 माझी बुद्धी मला परत लाभली. त्याचप्रमाणे माझा मान, वैभव आणि राज्य हेदेखील सर्व मला परत मिळाले. माझे मंत्री व अधिकारी माझ्याकडे परत आले, आणि मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मी पूर्वीपेक्षा अधिक महान झालो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली; माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेज ही मला पुन्हा प्राप्त झाली; माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले; मी आपल्या राज्यात स्थापित झालो; व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 त्याच समयी माझी बुध्दीमत्ता परत मिळाली माझे राजवैभव आणि प्रताप मला परत प्राप्त झाले मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मला मोठी थोरवी प्राप्त झाली.

See the chapter Copy




दानीएल 4:36

Follow us:

Advertisements


Advertisements