दानीएल 4:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 महाराज, तुम्ही तो वृक्ष आहात! आपण समर्थ व थोर झाला आहात. आपले थोरपण आकाशाला जाऊन भिडले आहे आणि आपली सत्ता पृथ्वीच्या टोकांपर्यंत गेली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 हे राजा तो वृक्ष तू आहेस, तू वाढून बलवान झालास तुझी थोरवी आकाशापर्यंत पोचली आहे, तुझे अधिकार पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहचतात. See the chapter |