Online Bible

- Advertisements -




दानीएल 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जो कोणी दंडवत घालून उपासना करणार नाही, त्याला ताबडतोब अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जो कोणी पालथा पडून त्यास नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल.”

See the chapter Copy




दानीएल 3:6

Follow us:

Advertisements


Advertisements