Online Bible

- Advertisements -




दानीएल 2:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 “तुमच्यानंतर आणखी एक राज्य उदयास येईल जे तुमच्या राज्यापेक्षा कमी दर्जाचे असेल. त्यानंतर, तिसरे राज्य उदयास येईल, एक कास्याची प्रतिमा, जी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 आपल्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल; आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल; ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालवील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 आपल्यानंतर आपणापेक्षा कनिष्ठ असे राज्य उदयास येईल, आणि पितळेचे असे तिसरे राज्य सर्व पृथ्वीवर सत्ता करतील.

See the chapter Copy




दानीएल 2:39

Follow us:

Advertisements


Advertisements