Online Bible

- Advertisements -




दानीएल 2:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास राजाने म्हटले, “मी जे स्वप्न पाहिले ते व त्याचा अर्थ मला सांगण्यास तू समर्थ आहेस काय?”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 राजाने बेल्टशस्सर नाव दिलेल्या दानीएलास म्हटले, “माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगण्यास तू कुशल आहेस काय?”

See the chapter Copy




दानीएल 2:26

Follow us:

Advertisements


Advertisements