Online Bible

- Advertisements -




दानीएल 2:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 अर्योकने लगबगीने दानीएलला राजाकडे घेऊन गेला आणि म्हणाला, “यहूदी कैद्यांपैकी मला एक पुरुष सापडला आहे जो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकेल.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तेव्हा अर्योकाने दानिएलास त्वरेने राजाकडे नेऊन म्हटले, “महाराजांस स्वप्नाचा अर्थ सांगणारा असा एक पुरुष बंदिवान करून आणलेल्या यहूद्यांमध्ये मला आढळला आहे.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 नंतर अर्योकाने दानीएलास लवकर राजासमोर नेऊन म्हटले, “यहूदाच्या बंदीवानात मला एक मनुष्य सापडला आहे जो राज्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल.”

See the chapter Copy




दानीएल 2:25

Follow us:

Advertisements


Advertisements