Online Bible

- Advertisements -




दानीएल 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 ते समय व ॠतू बदलतात; ते राजांना पदच्युत करतात व इतरांना उंच करतात. शहाण्यांना तेच शहाणपण देतात, सुज्ञांना बुध्दीही देतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तोच प्रसंग व समय बदलतो; तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करितो; तो ज्ञान्यांस ज्ञान देतो व बुद्धिमानांस बुद्धी देतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तो समय आणि ऋतु बदलतो, तो राजास काढतो आणि दुसऱ्यास सिंहासनावर बसवून राजे करतो; तो ज्ञान्यास आणि विवेकवंतास शहाणपण देतो.

See the chapter Copy




दानीएल 2:21

Follow us:

Advertisements


Advertisements