दानीएल 12:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याने उत्तर दिले, “हे दानीएला, आता जा, कारण अखेरचा काळ येईपर्यंत या गोष्टींना गुंडाळून आणि शिक्का मारून बंद करण्यात आले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो म्हणाला, “हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो म्हणाला, दानीएला स्वस्थ रहा, कारण ही वचने मुद्रित करून अंतसमयापर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. See the chapter |