Online Bible

- Advertisements -




दानीएल 11:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 तो सुंदर देशावर आक्रमण करेल. पुष्कळ देशांची उलथापालथ होईल, पण एदोम, मोआब आणि अम्मोनचे प्रमुख त्याच्या तावडीतून सुटतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 तो वैभवी देशातही शिरेल; पुष्कळ देश पादाक्रांत होतील, पण अदोम, मवाब व अम्मोन येथील निवडक लोक हे त्याच्या हातातून सुटतील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 तो वैभवी देशात येईल आणि अनेक लोक पडतील पण अनेकांचा त्याच्या हातून बचाव होईल अदोम, मवाब आणि अम्मोनाचे सरदार, हे त्याच्या हातून सुटतील.

See the chapter Copy




दानीएल 11:41

Follow us:

Advertisements


Advertisements