कलस्सै 3:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पूर्वी तुम्हीही याप्रकारे चालत होता व असेच जीवन जगत होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुम्हीही पूर्वी त्या वासनांत जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तुम्हीही पूर्वी अशा वासनांत जगत होता, तेव्हा त्यांची सत्ता तुमच्यावर चालत असे. See the chapter |