Online Bible

- Advertisements -




प्रेषित 9:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 लोद व शारोन या शहरात राहणार्‍या सर्व लोकांनी एनियासला पाहिले आणि ते प्रभूकडे वळले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्यास पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.

See the chapter Copy




प्रेषित 9:35

Follow us:

Advertisements


Advertisements