प्रेषित 9:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 यानंतर पुष्कळ दिवस झाल्यावर, यहूद्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 असे बरेच दिवस चालले; तेव्हा यहूदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 असे बरेच दिवस गेल्यानंतर यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला. See the chapter |