Online Bible

- Advertisements -




प्रेषित 9:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्याने दृष्टान्तात पहिले आहे की, हनन्याह नावाचा कोणी एक मनुष्य येईल आणि त्याची दृष्टी परत येण्यासाठी तो त्याचे हात त्याच्यावर ठेवील.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 शौलाने दृष्टांतात पाहिले की त्यामध्ये हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला, असून आपल्यावर हात ठेवत आहे व त्यानंतर त्यास पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्यास दिसले.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने दृष्टान्तात पाहिले.”

See the chapter Copy




प्रेषित 9:12

Follow us:

Advertisements


Advertisements