प्रेषित 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आता जे पांगलेले होते त्यांनी जिथे कुठे ते गेले तिथे शुभवार्तेच्या वचनाचा प्रसार केला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 विश्वास ठेवणारे सगळीकडे पांगले होते जेथे कोठे विश्वास ठेवणारे जात तेथे ते लोकांस सुवार्ता सांगत. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ज्यांची पांगापांग झाली होती, ते श्रद्धावंत लोक तर शुभवर्तमान घोषित करीत चहूकडे फिरले. See the chapter |