प्रेषित 8:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 भक्तिमान लोकांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 भक्तिमान माणसांनी स्तेफनाला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 काही धार्मिक मनुष्यांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 काही भक्तिमान माणसांनी स्तेफनला नेऊन पुरले, त्यांनी त्याच्यासाठी फार शोक केला. See the chapter |