प्रेषित 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “कारण पूर्वज योसेफाचा मत्सर करीत होते, म्हणून त्यांनी त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले. परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर होते, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नंतर कुलपतींनी ‘हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले’; पण ‘देव त्याच्याबरोबर होता’, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 याकोबच्या मुलांनी त्यांचा भाऊ योसेफ ह्याला मिसर देशात विकून टाकले पण त्याच्याबरोबर देव होता. See the chapter |