प्रेषित 7:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन,’ असे परमेश्वराने म्हटले, ‘आणि शेवटी त्या देशातून ते बाहेर येतील आणि या ठिकाणी माझी उपासना करतील.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे पारिपत्य मी करीन,’ असे देवाने सांगितले; आणि ‘त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा ह्या स्थळी करतील.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ‘ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्यांचा न्याय मी करीन’ आणि त्यानंतर ते तेथून निघून ‘या स्थळी माझी उपासना करतील,’ असे देवाने म्हटले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्या राष्ट्राचा मी न्याय करीन’, असे देवाने सांगितले आणि ‘त्यानंतर ते तेथून बाहेर पडतील व ह्या ठिकाणी माझी उपासना करतील.’ See the chapter |