प्रेषित 7:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने त्याला मिळाली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणार्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 रानातील मंडळींबरोबर, सीनाय पर्वतावर मोशेशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. तो आपल्यासाठी जीवनदायक संदेश घेऊन आला. See the chapter |