Online Bible

- Advertisements -




प्रेषित 7:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 “मग प्रभूने त्याला म्हटले, ‘तुझी पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 ‘कारण प्रभूने त्याला म्हटले, तू आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 कारण प्रभूने त्यास म्हटले, ‘तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 प्रभूने त्याला म्हटले, ‘तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.

See the chapter Copy




प्रेषित 7:33

Follow us:

Advertisements


Advertisements