Online Bible

- Advertisements -




प्रेषित 7:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 “चाळीस वर्षे झाल्यानंतर सीनाय पर्वताजवळ असलेल्या जंगलामध्ये एक दूत मोशेला जळत्या ज्वालाच्या झुडूपामधून प्रकट झाला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 मग चाळीस वर्षे भरल्यावर सीनाय ‘पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत प्रभूचा दूत त्याच्या दृष्टीस पडला.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 मग चाळीस वर्षे भरल्यावर, सीनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 त्यानंतर चाळीस वर्षांनी सीनाय पर्वताजवळच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.

See the chapter Copy




प्रेषित 7:30

Follow us:

Advertisements


Advertisements